२७ फेब्रुवारी रोजी Artificial Intelligence and Machine Learning (AIML) वि भागामध्ये मराठी भाषा गौरव दि न मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दि वस प्रख्यात साहि त्यि क वि ष्णु वामन शि रवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनि मि त्त साजरा केला जातो. कार्य र्यक्रमाच्या प्रारंभी वि भागप्रमुख डॉ. दि पाली शेंडे यांनी वि द्यार्थ्यां ना मराठी भाषेचे महत्त्व, ति चा समृद्ध वारसा आणि आधुनि क तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचा वाढता वापर याबाबत मार्ग र्गदर्श र्शन केले.मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहि त्यि क वारसा आणि सांस्कृति क महत्त्व यांवि षयी वि द्यार्थ्यां मध्ये अभि मान व जागरूकता नि र्मा ण करण्यासाठी या कार्य र्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांमुळे वि द्यार्थ्यां मध्ये मराठी भाषेवि षयी अभि मान आणि आदराची भावना अधि क दृढ झाली.
या कार्य र्यक्रमाचे आयोजन व मार्ग र्गदर्श र्शन प्रा. रांगनाथ हरि दास, प्रा. मनीषा देवगुंडे, प्रा. मेघा बनसोडे, प्रा. सागर म्हस्के, प्रा. ऋतुजा ढोले आणि प्रा. ओंकार वाडेकर यांच्या मार्ग र्गदर्श र्शनाखाली करण्यात आले. सर्व र्व प्राध्यापकांच्या सहकार्या मुळे कार्य र्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


